‘बार्टी’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घालून मार्ग काढावा, अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कार्यरत असणाऱ्या ‘बार्टी’ संस्थेला अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा आधारवड म्हटलं जातं. खेडोपाड्यात राहणारे अनेक मागासवर्गीय गरीब...