पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे प्रशासकीय कामकाज मनपा प्रशासन अधिकारी/ विभाग प्रमुख यांचेकडे सोपवा, सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी…
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पिंपरी : कंत्राटी पध्दतीने नेमणूक झालेल्या कंपनी सेक्रेटरी यांचेकडील स्मार्ट सिटीचे अतिरिक्त प्रशासकीय कामकाज काढून घेवून...