… आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं उद्धव ठाकरे होय तुम्हीच जबाबदार
सातारा |मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्या नंतर विरोधकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, उद्योजकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत आणि फेसबुकपासून ट्विटपर्यंत सर्वत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर टीकेची झोड...