ताज्या बातम्या

मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या, संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक…

पुणे: गजा उर्फ गजानन मारणे हे पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात...

जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड

मुंबई -.......जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्याच्या जाण्यामुळं मराठी मनोरंजसृष्टीत कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे....

पुण्यात करोना रूगणाचा ऑक्सिजन अभवी मृत्यू

पुणे ( प्रतिनिधी ) ..पुण्यात कोरोनाची अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच...

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर SSC परीक्षा रद्द – आरोग्यमंत्री राजेश टोपे

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल...

महाराष्ट्रात पूर्णपणे लॉकडाऊन लागू करणार :अस्लम शेख

मुंबई : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक...

पुणे: लाखो रुपयांचे पॅकेज देण्याची तयारी दाखवूनही डॉक्टर्स मिळत नाही…

पुणे: पुणे जिल्हा परिषदेला एमडी फिजीशीयन आणि एमबीबीएस डॉक्टर्सची भरती करायची आहे. या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे 30 आणि 100 इतक्या जागा...

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस…

दिल्ली : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना...

राज्यातील नियम कडक, किराणा फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेतच मिळणार

मुंबई :  कोरोनारुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन...

पुण्यातील बजाज फायनान्स कंपनीवर लोकडॉनची कारवाई

पुणे- शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाने देखील वाकडेवाडी येथील  बजाज फायनान्स कंपनीवर कारवाई करत तब्बल ८६ हजारांचा दंड वसूल केला आहे.वाकडेवाडी...

आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला देणार होतो का? चंद्रकांत पाटिल

पुणे |....मुंबई पोलिसांनी ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतल्याचं कळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्थानकात धाव...

Latest News