पुढील प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन होणार ! नाना काटे यांचा विजय निश्चित असल्याचे शरद पवार यांचे निरीक्षण
पिंपरी,ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - दि. २२ – देशातील यापुढील प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन झालेले पाहायला मिळेल. जनता बेकारी आणि महागाईच्या मुद्द्यांनी...