बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, शिवनगरीसह १ लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ऐतिहासिक घोषणा
आमदार शंकर जगतापांच्या पाठपुराव्याला मोठे यश! पिंपरी-चिंचवड: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) चिंचवड विधानसभेतील बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, शिवनगरी आणि परिसरातील नागरिकांसाठी आजचा...
