फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप” मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह
ऑटो क्लस्टर सभागृह येथे दोन दिवसीय “फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप २०२३” या कार्यक्रमाचे उदघाटन पिंपरी,०६ सप्टेंबर २०२३: ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नव स्टार्टअपला...