पुण्यातील अनधिकृत शेड्स व इमारती पाडण्यात येणार असल्याची विधान परिषदेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवार पेठ परिसरासह...