विज्ञानाश्रमात ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रमाची घोषणा…
पुणे :विज्ञानाश्रम(पाबळ जि.पुणे) तर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग च्या मान्यतेने डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रमाची घोषणा...