ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत दूबेज गुरुकुलची खेळाडू हर्षदा शरद गरुड हिने ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
ग्रीस येथे सुरु असलेल्या ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत दूबेज गुरुकुलची खेळाडू हर्षदा शरद गरुड हिने ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक...
