विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्स वापरण्यास बंदी: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, तसेच नागरिकांचे आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी...
