पिंपरी-चिंचवड शहरातील जनसंवाद सभेत सुमारे 96 नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश...