ताज्या बातम्या

भारतीय विद्या भवनमध्ये ११ सप्टेंबर  रोजी ‘पाऊसवेळा’ कार्यक्रम भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम  

पुणे ःऑनलाईन परिवर्तनाचा सामना- भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' पाऊसवेळा ' या पाऊसविषयक कविता,गायन आणि अभिवाचनाच्या...

कैलास कदम हा सर्व सामान्य कामगारांचा साथी : मोहन जोशी

मानव कांबळे यांचा "हिंद रत्न पुरस्कार" देवून गौरव पिंपरी - ऑनलाईन परिवर्तनाचा सामना हिंद कामगार संघटनेचे काम कामगार क्षेत्रात उल्लेखनीय...

भारतीय बुद्धिबळ संघाच्या प्रशिक्षकपदी भाग्यश्री ठिपसे

 नवी दिल्ली :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-  रोमानिया येथे सुरू होत असलेल्या जागतिक युथ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी वूमन इंटरनॅशनल मास्टर (WIM)व अर्जुन...

नोरा फतेहीची तब्बल सहा तास चौकशी..

मुंबई ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्यासमवेत कसे संबंध होते आणि २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गैरव्यवहारात...

सध्याचे राजकारण पाहता मी वैयक्तिकरित्या माझ्या पक्षांसह सर्वांवर नाराज.- खासदार गिरीश बापट

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - मी एवढे वर्षे राजकारण केलं पण कधी कुणावर व्यक्तीगत टीका केली नाही. मी जी कामे...

सरकार बारा नव्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवणार, जुनी यादी रद्द समजावी असं पत्र ..

मुंबई ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ). - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन दोन महिने उलटली. काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला....

उड्डाणपूल बांधण्याचे काम गतीने व्हावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – मंत्री नितीन गडकरी

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) -. पुणे शहरातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अस्तित्वातील पूल...

पुण्यातून लोकसभेच निवडणूक लढवणार नाही- देवेंद्र फडणवीस

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पुण्याचे दोन भाग होणार, हा नवीन वाद कशाला काढता आहात. जेव्हा करायचे आहे, तेव्हा बघू. राज्य...

पुणे महानगरपालिकाही राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठी महापालिका ठरली, आकाराचा आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे दोन भाग व्हायला – चंद्रकांत पाटील

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे महापालिकेत २३ नव्या गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे पुणे एक मोठे महानगर झाले आहे....

आमचा एकाही आमदाराला खरेदी करु शकले नाही… मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने विधानसभेत बहुमत प्रस्ताव जिंकला आहे. या प्रस्तावाच्या बाजुने 58...