ताज्या बातम्या

पुणे: फ्लेक्सधारकांच्या कारभारामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीला

अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग्जमुळे शहर आणि उपनगराला ओंगळ रूप आहे. अतिक्रमण मुख्य रस्ता, विद्युत खांब, पदपथावर अनेक हॉटेल्स आणि दुकानदारांचे...

रिक्षा चालक, मालक यांना अनुदान द्या…..अजिज शेख

रिक्षा चालक, मालक यांना अनुदान द्या…..अजिज शेखरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वाहतुक आघाडीचे तहसिल कार्यालयासमोर आंदोलनपिंपरी (दि. 7 जानेवारी 2021)...

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !

जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक ! अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै आज (६ जानेवारी) मुंबई येथील अथेना बँकवेट...

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या लग्न सोहळ्याला अधिक आकर्षक बनवणार तष्ट वेडिंग हाऊस!

- छत्रपती शिवाजी महाराजांचे कलेक्शन सुरू करणारे तष्ट भारतातील पहिले पारंपरिक कपड्यांचे दुकान! यंदा सगळीकडेच लग्न सोहळे जोरदार पार पडत...

सोलापूरातील राष्ट्रवादीची ताकद वाढणार

प्रतिनिधी परिवर्तनाचा सामना: तौफिक शेख यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट घेतली. आता ते प्रदेशाध्यक्ष...

पत्रकारिता व्यवसाय होऊ शकत नाही :पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

- पिंपरी -चिंचवड : पत्रकारिता ही सामाजिक सेवा आहे.परंतु सध्याच्या काळात त्याचा व्यवसाय झाला आहे.कोणत्याही सेवाक्षेत्राचा दुरुपयोग करू नये. मात्र...

पिंपरी-चिंचवड 2021-22 चा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेसमोर…

पिंपरी प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना:  2020-21 मध्ये 640 कोटी 88 लाख 10 हजार रुपये जमा-खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामध्ये...

FDR प्रकरणात आयुक्त हार्डीकर यांच्यावर गुन्हा दाखल करा :भ्रष्टाचार निर्मुलन समिती

पिंपरी प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: शहर विकास कामाचे कंत्राटासाठी डिपॉझिट रिसीट (FDR) आणि बँक हमी देणे बंधनकारक असतं. पण महापालिकेतील अधिकारी...

पिंपरी: नूतनीकरण झालेले नाही. तरीही त्या जागांचा वापर सुरूच- माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी : माजी खासदार गजानन बाबर यांनी माहिती अधिकारात याबाबतची माहिती मागितली होती. पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात याबाबतची सविस्तर माहिती बाबर...

30 कोटीच्या वाढीव खर्चाला स्थगिती द्या ठाकरे सरकारला सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकरं यांचे साकडे

स्थायी समितीने दिलेल्या वाढीव 30 कोटीच्या खर्चाला स्थगिती द्याठाकरे सरकारला सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकरं यांचे साकडे पिंपरी ( परिवर्तनाचा सामना...

Latest News