पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक :- शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त भाजपच्या वतीने कार्यशाळा संपन्न पिंपरी चिंचवड: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या...
