पुणे: शाहू महाराज शिल्प दुरुस्तीच्या नावाखाली काढण्यात आले. आता दीड वर्षे उलटूनही ते बसवण्यात आले नाही- डॉ. सिद्धार्थ धेंडे
येरवडा - टिंगरेनगर रस्ता सावंत पेट्रोल पंपासमोर चौकाचे सुशोभिकरण करत राजर्षी शाहू महाराज यांच्या शिल्पाचे थाटात उद्घाटन केले. मात्र, महिनाभरातच...
