मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या संगीता डावरे हिचे अखेर पुण्यात निधन….
पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पोलिस पत्नी संगीता हनुमंत डवरे (वय २८)...