समाजवादी विचारसरणी व जनतेच्या प्रश्नांवर आधारित कार्यक्रम इंडिया आघाडीला विजयी करु शकेल : परिषदेतील सूर
पुणे : 'देशातील लोकशाही व संविधान यांचे संरक्षण करण्यासाठी समाजवादी विचारसरणीच्या आधारेच जनतेसमोर जावे लागेल. याबरोबरच वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार,...