व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्याची योजना पुणे महानगरपालिकेने आखली…
पुणे: पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. कोरोनाची दुसरी...