बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास होणे गरजेचे.:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
पुणे : चंद्रकांत पाटील म्हणाले, बालगंधर्वच्या पुनर्विकासाच्या दोन वर्षांच्या कालावधीत नाट्यरसिकांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना, नाट्यगृहापासून वंचित राहावे...
