शिवजयंती निमित्त आयोजित भव्य देवघर चषक 2022 क्रिकेट स्पर्धेच आयोजन देवघर
पिंपरी:: उगवतवाडी येथील सर्व युवा तरुण मित्रानी केलं होत यामध्ये प्रामुख्याने खेम काळकाई वाक्षेपवाडी,शिवशंभू प्रतिष्ठान बिजघर,नांदिवली विट्ठलवाडी,प्रचीती हनुमान मंडळ मांडवे,भैरवनाथ...
