महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

भाजपचे नेते महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करतात – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई :, “राज्याची नकारात्मक प्रतिमा करण्याचे प्रयत्न काही जणांकडून होत आहेत. राज ठाकरेंबाबत औरंगाबाद पोलिसांनी घेतेले निर्णय योग्यच आहेत. राणा...

भीमा कोरेगाव हिंसाचार, भाजप सरकार जबाबदार: शरद पवार

मुंबई |भीमा कोरेगाव हिंसाचाराला तत्कालीन राज्य सरकार जबाबदार असल्याचं शरद पवार यांनी आयोगा समोर सांगितलं आहे. भीमा कोरोगाव हिंसाचाराला भाजप...

फक्त ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, धोका, आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यात अपयशी ठरलो – पंकजा मुंडे

मुंबई : .महापालिका, जिल्हापरिषद निवडणुका दोन आठवड्यांत जाहीर करा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय का...

खा, नवनीत राणा, आमदार रवीं राणा यांना मुंबई उच्च न्यायालकडून जामीन

मुंबई: १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या राणा दाम्पत्यांच्या जामीन याचिकेवर शनिवारी (दि.३०) सुनावणी पार पडली होती. यावेळी सरकारी वकीलांचा युक्तीवाद...

महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा – सर्वोच्च न्यायालय

नविदिल्ली :राज्य सरकारने लांबणीवर टाकलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका यांच्या तारखा जाहीर कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल…

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

बाबरी मस्जितवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा कुठे लपून बसले होते.- शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद

मुंबई- बाबरी मस्जितवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा कुठे लपून बसले होते. फडणवीस तर पळताना दिसले होते, अशी बोचरी टीका दिपाली...

कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई:.पोलीस महासंचालक रजनीश सेठ

मुंबई : कायदा व सुव्यवस्था हातळण्यास पोलीस सक्षम आहेत. समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा...

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, शांतता बिघडवण्यासाठी सुपारी: संजय राऊत

“महाराष्ट्र दिनी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या उपवस्त्र पक्षाने सभा घेतल्या. दिशादर्शक असे प्रेरक विचार त्या सभेतून राज्याला मिळतील असे...

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने प्रस्ताव,जेल मध्ये कैद्यांना कर्ज मिळणार-दिलीप वळसे पाटील

पुणे : आता राज्यातील जेलमध्ये असणाऱ्या कैद्याला कर्ज दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने प्रस्ताव दिला होता. त्याला सरकारने...

Latest News