पुणे महापालिका आता बोगस अभियंता घडविणार, प्रशासनाने पदोन्नतीत करोडो रूपायचा मलिदा लाटला
पुणे : महापालिकेतील रखवालदार, शिपाई, क्लर्क असे कर्मचारी आता महापालिकेचे अभियंता (इंजिनिअर) होणार आहेत. परराज्यातील विद्यापीठांच्या नियमबाह्य पदव्यांच्या आधारे महापालिका...