विठू नामाचा जयघोष करीत दोन दिवसांच्या पाहुणचारानंतर सोहळा श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने…..
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - दोन दिवसांच्या मुक्कामामध्ये पुणेकरांकडून मिळालेला स्नेह आणि आदरातिथ्याचा भाव मनामध्ये ठेवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू...