खिळेमुक्त झाडं करण्यासाठी आजी, काकू आणि ताई उतरल्या रस्त्यावर दत्ता बहिरट मित्रपरिवार, नवचैतन्य हास्य परिवार उपक्रमात सहभागी…
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने सातत्याने पर्यावरणपुरक उपक्रम राबविण्यात येत असतात. याच टीमने बहिरटवाडी उद्यान, शिवाजी हाऊसिंग सोसायटी...