भारती विद्यापीठातील रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद…वाहतूक नियमां बाबत जागरूक राहावे :पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर
पुणे :प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे वाहतूक पोलिस व भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पसने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रमाला शुक्रवारी चांगला...