पुणे

पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कामथे, सचिव पदी मुजावर यांची निवड

पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कामथे, सचिव पदी मुजावर यांची निवड पुणे: पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्राचार्य...

आझम कॅम्पस येथे डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन

कॅम्पस येथे डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन पुणे :प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे निवृत्त विभागीय...

 भारतीय प्रजासत्ताकाच्या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना….

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत...

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनकडून जनजागृती

पुणे :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)-प्रजासत्ताक दिनानिमित्त घरीदारी, वाहनांसाठी घेतले जाणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्ततः पडून त्याचा अवमान होऊ नये म्हणून भारत फ्लॅग...

कोरोना काळात भारतात गैर व्यवस्थापनाचा कळस: डॉ. संग्राम पाटील…

'कोरोना आणि मोदी सरकार' या विषयावरील व्याख्यानास प्रतिसाद पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दलाच्या वतीने...

‘दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा’ विषयावर व्याख्यानास प्रतिसाद

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दलाच्या वतीने दि.२० जानेवारी रोजी माजी पोलीस उपायुक्त विवेक देशपांडे...

सध्याच सरकार ईडी (ED) आणि (CBI) सीबीआयचं सरकार – काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथ

पुणे :  ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढविणार याबाबत सर्व पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा...

पुण्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा...

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने सामूहिक स्तोत्र पठण 1100 मातांमध्ये 300 पुणेकर मातांचा समावेश

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ११०० मातांनी हनुमानचे जन्मस्थान असलेल्या अंजनाद्री पर्वत पायथ्याशी पंपा...

गीतरामायणावर रविवारी नृत्याविष्कार

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरात होणाऱ्या श्री राम प्राणप्रतिष्ठतेचे औचित्य साधून त्या विशेष दिनाच्या पूर्वसंध्येला,...

Latest News