पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा लाभलेला रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांचे नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णी
पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)- पुणे शहर हे मोठे आहे नावाजलेले आहे राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर...