पुणे पत्रकार प्रतिष्ठानकडून पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजारांची मदत
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे धनादेश सुपूर्द पुणे ; (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) प्रतिनिधी मराठवाड्यासह सोलापूर, नांदेड अन्य जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण...
