देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला व ट्रान्सजेंडर समुदायासाठी पर्णकुटी संस्थेच्या वतीने ‘धारा मेळा’ आरोग्य शिबिराचे आयोजन…
पुणे, दि. ०८ : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -बुधवार पेठेतील देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला व ट्रान्सजेंडर समुदायासाठी पर्णकुटी संस्थेच्या वतीने 'धारा...