अटल रँकिंग मध्ये भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय देशात पहिल्या ५० मध्ये
पुणे: केंद्र शासनाच्या शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या अटल रँकिंग ऑफइन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन अचिव्हमेंट २०२१ मध्ये भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा...