पिंपरी-चिंचवडमधील पाचशे चौरस फूटांपर्यंतचे मालमत्ताधारक गरीब नाहीत का? सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके
पिंपरी, ता.१२ जानेवारी - मुंबईतील पाचशे चौरस फूटापर्यंतच्या घरांना राज्य सरकारने करमाफी देत नवीन वर्षाचे गिफ्ट वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिले. त्यावर...
