स्टोरीटेल ओरिजनलची ‘मिशन मेमरी फेअरी’ ऐका अभिनेत्री अनिता दाते यांच्या आवाजात!
स्टोरीटेल ओरिजनलची बालदोस्तांना नाताळ विशेष भेट! सर्वांच्या लाडक्या राधिका सुभेदार उर्फ आघाडीच्या अभिनेत्री अनिता दाते यांच्या मखमली आवाजात 'मिशन मेमरी फेअरी' या ‘स्टोरीटेल ओरिजनल’च्या ऑडिओ सिरीजमध्ये एकापेक्षा एक धम्माल...
