भाजपा चा भ्रष्टाचार आणि आमदारांच्या मनमानीला कंटाळून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका माया बारणे यांच्या राजीनामा,
पिंपरी (परिवर्तनाचा सामना ) महापालिका निवडणूक दीड महिन्यांत होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्या पार्श्वभूमिवर भाजपा नगरसवेकांचे राजीनामा सत्र सुरू...