पिंपरी चिंचवड

रातराणी रिक्षा स्टँडच्या नवीन नामफलकाचे उदघाटन,*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने फिरणाऱ्या बाबा कांबळे यांच्या फोटोचा समावेश*

*रातराणी रिक्षा स्टँडच्या नवीन नामफलकाचे उदघाटन*- *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने फिरणाऱ्या बाबा कांबळे यांच्या फोटोचा समावेश* *पिंपरी / प्रतिनिधी*पिंपरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेत ACB ची रेड, नगररचना विभागाचा सर्व्हर जाळयात

पिंपरी चिंचवड महापालिकेत ACB ची. रेड,,नगररचना विभागाचा सर्व्हर जाळयात......पिंपरी (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवडमहापालिकेच्या नगररचना विभागातील सर्वेअरला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त शहरात ३ लाख घरांवर फडकणार तिरंगा आयुक्त राजेश पाटील यांची माहिती

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त शहरात ३ लाख घरांवर फडकणार तिरंगाआयुक्त राजेश पाटील यांची माहिती; “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत क्षेत्रीय कार्यालयनिहाय ध्वज...

पिंपरी-चिंचवड शहरातील जनसंवाद सभेत सुमारे 96 नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या…

 पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश...

“जी एस टी” दरवाढ करणा-या केंद्र सरकारला आता घरी बसवा : डॉ. कैलास कदम

“जी एस टी” दरवाढ करणा-या केंद्र सरकारला आता घरी बसवा : डॉ. कैलास कदम पिंपरी (दि. १९ जुलै २०२२) रोज...

धम्माल किश्श्यांसह भन्नाटे किस्से सांगून निर्माते व दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी पिंपरी चिंचवडकरांची मने जिंकली…

धम्माल किस्से अन्प्रेक्षकांचा हास्यकल्लोळ सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांनी पिंपरी चिंचवडकराची मने जिंकलीपिंपरी, , ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) -...

PCMC: अखेर रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध – संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश…

पिंपरी प्रतिनिधी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्ग अखेर मोकळा झाला असून याबाबत...

PCMC: झाडाची कक्तल फॉर्मायका कंपनीला 45 लाख रुपयांच्या दंडाची नोटीस…

पिंपरी : प्रतिनिधी( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ). पिंपरी झाड सोडा, त्याची फांदीही विनापरवाना छाटता येत नाही. तरीही उद्योगनगरीतील आकुर्डीतील फॉर्मायका...

लिटल फ्लॉवर स्कुल व भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी

लिटल फ्लॉवर स्कुल व भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी पिंपरी, प्रतिनिधी :जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर...

महापालिका स्टाफ नर्स भरतीला स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेशराष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची माहिती

महापालिका स्टाफ नर्स भरतीला स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेशराष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची माहितीपिंपरी, 11...

Latest News