पिंपरी चिंचवड

कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिवादन : डॉ. कैलास कदम

कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिवादन : डॉ. कैलास कदमपिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२२) रावबहादूर नारायण मेघाजी...

पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात नियमबाहय राडारोडा टाकणा-यांकडून दहा पट दंड वसूल करणार – आयुक्त राजेश पाटील

नैसर्गिक नदी, नाले, ओढे, तळे, जलस्त्रोताच्या बाजुला राडारोडा टाकणा-यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार – आयुक्त राजेश पाटील पिंपरी चिंचवड महापालिका...

प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त कारणांसाठी करावा -पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील

भूगर्भातील पाण्याच्या संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड, ०९ फेब्रुवारी २०२२ : शहरातील नागरिकांना विविध सुविधा पुरविणेसाठी आणि सर्वोत्तम...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : डॉ. कैलास कदम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : डॉ. कैलास कदम भाजपाच्या खासदारांमध्ये स्वाभिमान असेल तर राजीनामा द्यावा : डॉ....

राज्यात “पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी” विकास कामांत आघाडीवर – कुणाल कुमार

पिंपरी (परिवर्तनाचा,सामना) : गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्मार्ट सिटी योजना आखण्यात आली आहे. राज्यात पिंपरी चिंचवड...

भाजपाच्या नेत्यांनी घाणेरडे राजकारण न करता चिंचवडे कुटूंबियांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज स्वत:चे पाप झाकण्यासाठी भाजपकडून खटाटोप; माजी महापौर योगेश बहल

चिंचवडे यांच्या मृत्यूचे सत्तेसाठी राजकारण करणे हा अत्यंत दुर्देवी प्रकारस्वत:चे पाप झाकण्यासाठी भाजपकडून खटाटोप; राष्ट्रवादीकडून उत्तरपिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) -...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची भ्रष्टाचारी सत्ता उलथून टाकण्यासाठी नागरीक कॉंग्रेसला आशिर्वाद देतील : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भाजपा भ्रष्टाचारी पक्ष आहे : नाना पटोलेनाना पटोले यांची पिंपरी चिंचवडमध्ये भव्य परिवर्तन दुचाकी रॅलीपिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२२) पिंपरी...

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधनपिंपरी : शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख गजानन पोपट चिंचवडे (वय...

औंध ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम निविदेव्दारे राहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी मानले आयुक्तांचे आभार

औंध ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम निविदेव्दारेराहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी मानले आयुक्तांचे आभारपिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२२)...

शामभाऊ जगताप यांच्या निवासस्थानी एकनाथ खडसे साहेब यांनी सदिच्छा भेट

शामभाऊ जगताप यांच्या निवासस्थानी एकनाथ खडसे साहेब यांनी सदिच्छा भेट पिंपरी, प्रतिनिधी :राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ...