आयुर्वेदाचे आचरण केल्यास सर्व व्यक्ती सुदृढ, निरोगी, दिर्घायूष्य जगू शकतात…..डॉ. व्यंकट धर्माधिकारी चिंचवड लोकमान्य हॉस्पिटल आयुर्वेद ट्रिटमेंट ॲण्ड रिसर्च सेंटरचे उद्घाटन
पिंपरी (दि. 18 डिसेंबर 2021) आयुर्वेद शास्त्र हे फक्त एखादी व्यक्ती आजारी पडल्यावर उपचार देणारे शास्त्र नसून व्यक्ती आजारी होऊ...