आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाची सांगड घालावी:- आयुक्त शेखर सिंह
आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाची सांगड घालावी:- आयुक्त शेखर सिंह चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” संस्थेला...
