पिंपळे गुरवच्या सृष्टी चौकात वाहतूक नियंत्रक सिग्नल बसविण्याची मागणी प्रभाग २९ मधील अरुण पवार यांचे वाहतूक शाखेला निवेदन
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपळे गुरव येथील महत्त्वाचा चौक असलेल्या सृष्टी चौकात नित्याची वाहतूक कोंडी व अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात...
