महापालिकेची निवड़णूक डोळ्यासमोर ठेवून शास्तीकराचे गाजर। लबाड घरचे आवतन, ताटात पडेल तोपर्यंत काही खरे नाही! मारुती भापकर
पिंपरी चिंचवड शहरात अनाधिकृत बांधकामे व शास्त्रीकराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता कालावधीत विरोधी पक्ष म्हणून सामाजिक संघटना व...