रामकृष्ण चौकातील बेटाचे काम ठप्प; अपघातांना निमंत्रण देणाऱ्या बेटाची उंची कमी करा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी…
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपळे गुरव दापोडी रस्त्यावर रामकृष्ण मंगल कार्यालय चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले आहे. त्यामुळे...
