पिंपरी चिंचवड

पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या १३ / ७ पंचायत समितीच्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती…

पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)सोडतीच्या वेळी प्रारंभी सन २००२ पासून चे पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण कसे पडले व शासन निर्णयानुसार...

समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता सिद्ध करा – डॉ. प्रसाद प्रधान

पीसीयू मध्ये ‘इन्स्पिरा’ मालिकेतून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट यशासाठी मार्गदर्शन पिंपरी, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) ) कार्पोरेट क्षेत्राच्या बदलणाऱ्या व नेहमी वाढत...

ब्राह्मण युवकांनी उद्योग, व्यवसाय उभारावे – विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे

परशुराम महामंडळाचे कर्ज घेऊन सक्षम व्हा - आशिष दामले परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचा पिंपरीत भव्य सत्कार...

अखिल महाराष्ट मैराळ दांगट वीर समाजसेवा संघटने 5 ऑक्टोबर 2025 रोजी साडेसतरा नळी दांगट वस्ती समाज मंदिरामध्ये बैठकीचे आयोजन…

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पद्मश्री उपप्रकार लक्ष्मण माने यांच्या उपोषणादरम्यान तसेच पुणे या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने केलेल्या मार्गदर्शनानुसार...

कामगारांच्या व सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहणार:- गणेश कलवले

पिंपरी - (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) प्रतिनीधी, शिवशाही व्यापारी संघ कामगार आघाडीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष गणेश दादा कलवले यांच्या नेतृत्वाखाली...

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ 10 ते 14 डिसेंबर ला

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) ७१ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव डिसेंबरमध्ये रंगणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित...

-TCS- कर्मचाऱ्यांना नोकरीवरून,अचानक कमी केले कर्मचारी संघटनांन मध्ये चिंता

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचारी कपातीचा वाद सध्या पुण्यातून जोर धरत आहे. अलीकडेच पुण्यातील TCS...

राज्य सरकराचा मोठा निर्णय; PMRDA चा वादग्रस्त प्रारुप विकास आराखडा रद्द

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, सात नगरपरिषदा आणि जिल्ह्यातील इतर 842 गावांचा नियोजनबद्ध विकासासाठी करण्यासाठी 2015 साली...

श्री भगवान गडावर दसरा मेळावा साठी पिंपरी मधून जाणार हजारो नागरिक – सदाशिव खाडे

पिंपरी, पुणे ( (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवान गडावर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड...

हॅकेथॉन मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव संकल्पना कौतुकास्पद – डॉ. पंडित विद्यासागर

पीसीयू मध्ये हॅकेथॉन स्पर्धा संपन्न पिंपरी, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) हॅकेथॉन सारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना समाजातील वास्तविक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविणे...

Latest News