पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी कर पूर्णपणे माफ करा: महापौर माई ढोरे यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी
पिंपरी, (दि.४ जानेवारी २०२२) – बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरसफुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली...
