पंजाब मधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका – शरद पवार
पिंपरी : सीमेवरील राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना अस्वस्थ केलं की त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अस्वस्थ पंजाबची किंमत दिलीय. इंदिरा...
पिंपरी : सीमेवरील राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना अस्वस्थ केलं की त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अस्वस्थ पंजाबची किंमत दिलीय. इंदिरा...
पिंपरी : ईडी, सीबीआय, अमली पदार्थविरोधी विभाग आदी यंत्रणांचा गैरवापर आणि छापेमारीचे कितीही उद्योग करा, महाविकास आघाडी यत्किंचितही हलणार नाही....
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती अॅड. नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसदस्य अजीत गव्हाणे, रवी लांडगे, विक्रांत लांडे, नगरसदस्या अनुराधा गोफणे, सारीका लांडगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्द अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेटटी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे, आदी मान्यवर उपस्थित होते.कॅप जेमिनी कंपनी कडून आज महानगरपालिकेस १० आय.सी.यू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड...
भोसरी ते मंचर पीएमपीएमएल बस सुरूआमदार महेश लांडगे आणि स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते उद्घाटनपिंपरी, पुणे (दि.16...
वास्तवातील नवदुर्गा आमदार बनसोडे यांच्या हस्ते सन्मानितपिंपरी(प्रतिनिधी ) नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवदुर्गांचा (महिलांचा ) प्रतिनीधीक स्वरूपात...
आमदार महेश लांडगे यांनी लक्ष घालताच पाच वर्षांपासून रखडलेला धोकादायक वीजवाहिन्यांचा प्रश्न अखेर मार्गी- आमदारांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिली तीनशे...
दंतवैद्यक शास्त्र हे अतिशय कलात्मक आणि ज्ञानाने परिपुर्ण शास्त्र.....डॉ. लालेह भुशेरीबाणेरमधील नागरिकांच्या सेवेसाठी ब्युडेंन्ट क्लिनिकचे उद्घाटनपिंपरी, पुणे (दि. 13 ऑक्टोबर...
पिंपरी (दि. 13 ऑक्टोबर 2021) ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील 'ॲथलिट' गणेश पांडियन याने...
पिंपरी (दि. 13 ऑक्टोबर 2021) प्रशासन व्यवस्था, शासकीय योजना, संबंधित अधिकारी, गरजू व्यक्ती आणि संस्था यांचा उत्तम समन्वय साधून संघटन...
नागरिकांना हक्क मिळवून देण्याचे काम शहर कॉंग्रेस करेल….. कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदमपिंपरी, पुणे (दि. 12 ऑक्टोबर 2021) समाजातील शेवटच्या...