आमदार लक्ष्मण जगताप लाखो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले; कोट्यवधी रुपयांची डिपॉझिट मिळणार परत
पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांकडून विविध शैक्षणिक कारणांसाठी घेतली जाणारी अनामत रक्कम (डिपॉझिट) संबंधित...