अश्रू ढाळून पोटनिवडणूक बिनविरोध न करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार; पिंपळेगुरव आणि पिंपळेनिलखमधील जनता प्रचारादरम्यान प्रचंड संतापली
पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - दि. २२ – लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड मतदारसंघाची प्रगती झाली. त्यांनी...