पिंपरी-चिंचवडमध्ये १,१४० शंभूभक्तांचे रक्तदानाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने १८ रक्तदान शिबिरांचे आयोजन पिंपरी-चिंचवड, ११ मार्च – (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष व...