भुजबळ चौक ते भुमकर चौक खड्डे , ही बाब निदर्शनास येताच आमदार श्री. शंकरभाऊ जगताप यांनी त्वरित संबंधित विभागांना बुजवण्याचे दिले निर्देश
पिंपरी-चिंचवड : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) -भुजबळ चौक, वाकड परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी आमदार...