पिंपरी-चिंचवडला 48 एमएलडी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा… भोसरीचे आमदार महेश लांडगेंच्या लढ्याला यश..
पिंपरी-चिंचवड- ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील बंदी अखेर उठवण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला गेल्या पावणे...