बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावत असाल तर, पुणे सोडून जा, नाहीतर सात पिढ्याची आठवण करून देऊ :पोलीस आयुक्त अमितेशकुमार
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) बेकायदेशीर धंदे केले, गँग चालवून खंडणी मागितली, किंवा बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावत असाल तर...